Mumbai Municipal Corporation building with buses, taxis, pedestrians, and Indian flags

मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (NPS) लागू; स्थायी समितीची मंजुरीदावे महापालिका निकाली काढणार, रकमेचे व्यवस्थापन व अधिदान NSDL (Protean) कडे

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :बृहन्मुंबई महानगरपालिकेतील अधिकारी, कर्मचारी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आता ‘राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली’ (National Pension System – NPS) लागू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महापालिकेच्या स्थायी समितीने या प्रस्तावाला मंजुरी दिली असून, त्यानुसार १ नोव्हेंबर २००५ नंतर (विशेषतः २००८ पासून प्रत्यक्ष प्रणालीत आलेल्या) सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांचा संचित निधी केंद्रीय प्रणालीत वर्ग…

Read Full News
Translate »